csk new mystery girl meet shruti tuli 
फोटोग्राफी

CSK ची नवीन मिस्ट्री गर्ल; तिच्या अदांवर घायाळ झाले फॅन्स

आयपीएल 2022 मध्ये चाहत्यांना अनेक वेळा 'मिस्ट्री गर्ल्स' बघायला मिळाल्या आहे.

Kiran Mahanavar

आयपीएल 2022 मध्ये अनेक धडाकेबाज कामगिरी आपल्याला पहायला मिळाल्या आहेत. याचबरोबर या कामगिरीवर दिलखुलास प्रतिक्रिया देणाऱ्या काही मिस्ट्री गर्ल्सनी देखील आपले लक्ष वेधून घेतले आहे. यात कॅमेरामनचा भाग फार मोठा आहे. या मिस्ट्री गर्ल त्यांच्या त्यांच्या टीमला चिअर करत असतात. अशाच एका सीएसकेच्या मिस्ट्री गर्लने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ही मिस्ट्री गर्ल आहे मॉडेल श्रुती तुली. ती चेन्नईला चिअर करण्यासाठी कायम मैदानावर उपस्थिती लावते. श्रुती ही सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव्ह असते. (CSK Mystery Girl)

क्रिकेट आणि ग्लॅमरचे नाते खूप जुने आहे.
अनेकदा सामन्यादरम्यान अचानक काही सुंदर चेहरा कॅमेऱ्यात टिपला जातो.
गेल्या काही दिवसांपासून आयपीएल सामन्यांदरम्यान श्रुती तुली प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे.
सीएसके आणि पंजाब किंग्जच्या सामन्यादरम्यान स्टेडियमचा कॅमेरा श्रुतीकडे वळला होता. तेव्हापासून ती सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली.
वास्तविक, श्रुती तुली एक ब्लॉगर, सोशल मीडिया प्रभावक आणि मॉडेल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT