cyrus mistry mercedes car damaged after accident airbags also opened  
फोटोग्राफी

Cyrus Mistry Death : कारच्या एअरबॅग्जही उघडल्या, मात्र...; समोर आले PHOTOS

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले सायरस मिस्त्री यांचे रविवारी रस्ते अपघातात निधन झाले. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस यांचे पालघर येथे अपघाती निधन झाले. घटनास्थळावरून 54 वर्षीय मिस्त्री यांच्या कारचे फोटो समोर आले आहेत.

मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात झालेल्या या अपघाताच्या फोटोंवरून कार दुभाजकावर आदळल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अपघातानंतर कारचे सेफ्टी एअरबॅग्ज देखील उघडल्याचे दिसत आहे, मात्र असे असूनही सायरस मिस्त्री यांचा जीव वाचू शकला नाही.
घटनेच्या वेळी त्यांच्या कारचा वेग खूप होता, त्यानंतर त्यांची कार दुभाजकावर आदळली.
घटनेच्या वेळी चालक वाहन चालवत होता आणि त्यावेळी गाडीत चार जण होते, असेही सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर या कारची दुरवस्था झाल्याचे फोटोमधून दिसून येत आहे.अपघातानंतर कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi’s Mission Book: ‘मोदीज मिशन’ पुस्तकात नरेंद्र मोदींचा प्रवास उलगडणार! देवेंद्र फडणवीस मोठी भूमिका बजावणार; प्रकाशन सोहळा कधी?

Uttrakhand Tourism : सुरखाब या परदेशी पक्षाच्या आगमनाने उत्तराखंडमधील पर्यटक भारावले, पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

रीलसाठी तोंडात पेटवले 8 सुतळी बॉम्ब, 7 नीट फुटले पण शेवटच्या बॉम्बचा तोंडात स्फोट, जबडा तुटून बाहेर

Latest Marathi News Live Update : मुलुंड ऐरोली ब्रिजवर भीषण अपघात, बस आणि टेम्पोमध्ये धडक

Madhya Pradesh :  ‘संडे हो या मंडे’ काही फायद्याचं नाही; गायीचं दुध हेच खरं रोगांशी लढण्याचं सुरक्षा कवच : CM मोहन यादव

SCROLL FOR NEXT