actress fatmia shana shekh  Team esakal
फोटोग्राफी

'दंगल' फेम फातिमाच्या 'हॉटनेसवर', कमेंट्सचा पाऊस

बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय असलेली अभिनेत्री म्हणून फातिमा सना शेखच्या(fatima sana shekh) नावाचा उल्लेख करावा लागेल....

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय असलेली अभिनेत्री म्हणून फातिमा सना शेखच्या(fatima sana shekh) नावाचा उल्लेख करावा लागेल. तिनं मोठ्या प्रभावीपणे आपल्या नावाचा ठसा बॉलीवूडमध्ये उमटवला आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणाऱ्या फातिमाचा एक नवा लुक सध्या व्हायरल झाला आहे. त्याची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये आहे. फातिमाच्या हॉटनेसनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (dangal actress fatima sana shaikh latest hot photoshoot blow yst88)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Research Funding: पुणे-मुंबईसह देशातील संशोधकांना मोठी संधी; युरोपचे ९३.५ अब्ज युरोचे दार उघडणार!

Political Storm in Kolhapur : "हा मोर्चा गोकुळसाठी नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदासाठी"; उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुश्रीफांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Kapil Sharma Show : "लाल मंच्युरियन पिले पड गये..."; महाराष्ट्राचे 'डॅशिंग' IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर सुनील ग्रोव्हरची भन्नाट कविता, VIDEO तुफान व्हायरल!

Climate Summit: जगाची चिंता वाढली! युद्ध आणि AIमुळे हवामान बदलाचे आव्हान झाले आणखी अवघड

Maharashtra Live News: वाचा देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT