soft drink  soft drink
फोटोग्राफी

हे पदार्थ टाळल्याने आयुष्य अधिक निरोगी आणि दीर्घ होईल

सोडा हा डाएटचा (Diet) एक चांगला पर्याय आहे असा अनेकांचा गैरसमज आहे

सकाळ डिजिटल टीम

सॉफ्ट ड्रिंक्स किंवा डाएट कोक हे तुमची तहान भागवण्याचा उत्तम मार्ग आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, त्यात असणारा सोडा हा डाएटचा (Diet) एक चांगला पर्याय आहे असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, तसे अजिबात नाही. जे लोक क्वचितच सोडा पितात त्यांच्या तुलनेत जे लोक रोज सोडा पितात त्यांना हृदयविकाराचा (Heart attack) झटका येण्याची किंवा स्ट्रोकने मृत्यू (Death by stroke) होण्याची शक्यता ४८ टक्के जास्त दिसून आली आहे. तुम्ही हे पदार्थ जितके टाळाल तितके तुमचे आयुष्य अधिक निरोगी आणि दीर्घ होईल. (Dangers of drinking soft drinks)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT