Daughter's Day: The daughters of these artists are rocking Bollywood..  
फोटोग्राफी

Daughter's Day: या कलाकारांच्या मुली गाजवतायत बॉलीवूड..

आज जागतिक कन्या दिवस, त्या निमित्ताने जाणून घ्या कोणत्या कलाकारांच्या मुली मनोरंजन क्षेत्रात पुढे आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Daughter's day : असं म्हणतात की प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. पण तरीही त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस निश्चित करण्यात आला आहे. ज आंतरराष्ट्रीय कन्या दिवस म्हणजेच मुलींचा दिवस. आजचे पालक सर्व रूढी तोडून आपल्या मुलींना पुढे नेत आहेत. बॉलिवूडमध्येही असे अनेक कलाकारआहेत जे आपल्या मुलींच्या प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. अशाच काही कलाकारांच्या मुलींविषयी आज जाणून घेऊया..

(Daughter's Day: The daughters of these artists are rocking Bollywood..

)

राजेश-डिंपल खन्ना- टिवींक्ल, रिंकी : राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांना टिवींक्ल आणि रिंकी या दोन मुली. आई वडील दोघेही सुपरस्टार असल्याने टि्वींकल ही याच क्षेत्रात आली. आई वडिलांचा सबळ पाठिंबा असल्याने तीन बरेच हिट चित्रपट दिले. रिंकीने मात्र बॉलीवूड मध्ये जास्त रस दाखवला नाही.
रणधीर -बबीता- करिष्मा, करिना : कपूर परिवार मध्ये मुलीना चित्रपटा मध्ये काम करण्याची परवानगी नव्हती तरी बबीता आणि रणधीर यांनी आपल्या दोन्ही मुलींना बॉलीवूड मध्ये आणले. आज करिना आणि करिष्मा यांनी बॉलीवूड मध्ये चांगले नाव केले आहे.
सारिखा-कमल हसन- श्रुती-अक्षरा : सारिखा आणि कमल हसन सध्या एकत्र नाही तरी त्यांच्या दोन्ही मुली बॉलीवूड आणि टालीवूड चित्रपटात दिसतात. अक्षरा ने बॉलीवूड मध्ये बीग बी आणि धनुष्य बरोबर काम केले आहे. तर श्रुती ने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत.
सैफ-अमृता- सारा : ९० च्या दशकात सैफ आणि अमृताने अनेक हिट चित्रपट दिले. सैफ आजही या क्षेत्रात कार्यरत आहे. आज त्यांची मुलगी सारा देखील चित्रपट क्षेत्रात काम करुन स्वतःला सिद्ध करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT