deepak chahar reception
deepak chahar reception 
फोटोग्राफी

दीपकचं लग्न, नटणं होणारच! रिसेप्शनला टीम इंडिया सुटा-बुटात

Kiran Mahanavar

Deepak Chahar Reception: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर दीपक चहर विवाहबंधनात अडकला आहे. दीपकने 1 जून रोजी त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत लग्न केले. इंडियन प्रीमियर लीग-2022 नंतर झालेल्या या लग्नात सहभागी होण्यासाठी टीम इंडियाचे स्टार्सही पोहोचले होते.

दीपक चहरने लग्नानंतर मोठे रिसेप्शन पार्टी दिली, ज्यामध्ये अनेक मोठे क्रिकेटर्स आले होते. ज्यामध्ये सुरेश रैना, ऋषभ पंत, करण शर्मा, भुवनेश्वर कुमार यांच्यासह अनेक क्रिकेटर्स दिसत आहेत.
दीपक चहरच्या रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी आयपीएलचे यंग स्टार्सही आले होते. ज्यामध्ये ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, ईशान किशन, करण शर्मा यांच्यासह अनेक खेळाडू उपस्थित होते.
सुरेश रैनाने इन्स्टाग्रामवर दीपक चहर आणि जया भारद्वाजसह पत्नी प्रियंकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
आरसीबी क्रिकेटर कर्ण शर्मानेही पार्टीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. येथे भुवनेश्वर कुमार त्याच्या पत्नीसोबत आहे.
दीपक चहरच्या रिसेप्शनमध्ये रॉबिन उथप्पा, समालोचक आकाश चोप्रा आणि इतरही अनेकजण सहभागी झाले होते.
दीपक चहर दुखापतीमुळे IPL 2022 मध्ये भाग घेऊ शकला नाही. त्याला चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटींना विकत घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT