फोटोग्राफी

या फळांमुळे डायबिटीज होईल कमी! आजच करा आहारात समाविष्ट

सुस्मिता वडतिले

आज अनेक लोक डायबिटीजच्या समस्येवर झगडत आहेत. हा रोग कमी करण्यासाठी योग्य माहिती आणि योग्य आहाराची आवश्यकता आहे. फळे आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात पण काही फळे अशी असतात की डायबिटीजमध्ये खाऊ नये असे म्हणले जाते. कारण या फळांचे सेवन केल्याने डायबिटीजची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. वास्तविक, डायबिटीजमध्ये बर्‍याच खाद्यपदार्थांना खाण्यास मनाई आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काहीही खाऊ शकत नाही. तर, आज आम्ही तुम्हाला अशा फळांबद्दल सांगत आहोत जे तुम्ही डायबिटीजमध्ये खाऊ शकता. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

SCROLL FOR NEXT