Demonstrators protest outside the White House Sakal
फोटोग्राफी

Photo: रशिया-युक्रेन युद्धाचे अमेरिकेतही पडसाद; व्हाईट हाऊसबाहेर निदर्शने

Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्धाचे पडसाद अमेरिकेतही (USA) दिसून येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Russia Ukraine War Updates : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झालंय. रशियानं युक्रेनची राजधानी किवसह (Kyiv) इतर शहरांमध्ये बॉम्बहल्ले केले आहेत. तसेच रशियाची काही लढाऊ विमानं आणि क्षेपणास्त्र पाडल्याचा दावा युक्रेननं केलाय. या युद्धाचे पडसाद अमेरिकेतही (USA) दिसून येत आहेत. रशियाच्या लष्करी कारवाईनंतर युक्रेनियन लोकांनी रात्रभर एकत्र येण्यास सुरुवात केली. रशियन दूतावासाबाहेर काही तासांच्या निदर्शनांनंतर रॅलीसाठी निदर्शक व्हाईट हाऊसच्या बाहेर जमले. (Demonstrators protest outside the White House)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

LPG दरात मोठी उलथापालथ; कोणाला मिळाला दिलासा, कोणाला नाही? घरगुती अन् व्यावसायिक सिलिंडरमध्ये मोठा फरक

SCROLL FOR NEXT