dinesh karthik ipl 2022 news sakal
फोटोग्राफी

IPL Photo Story: छोट्या दिनेश कार्तिकनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

दिनेश कार्तिकने इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामात आपल्या बॅटने धुमाकूळ घातला आहे

Kiran Mahanavar

IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने (DineshK arthik) इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामात आपल्या बॅटने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात कार्तिकने वेगवान फलंदाजी करत आरसीबीला 16 धावांनी विजय मिळवून दिला.

आयपीएलच्या या हंगामात दिल्ली संघाविरुद्धच्या सामन्यात कार्तिकच्या धडाकेबाज खेळीचे रहस्य त्याची पत्नी दीपिका उघड केले आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना दीपिकाने सांगितले की कार्तिकने मॅचपूर्वी त्याच्या जुळ्या मुलांशी व्हिडिओ कॉलवर बोलला होता.
व्हिडिओ कॉलवर बोलताना जुळी मुले कबीर आणि जियान यांनी वडील दिनेश कार्तिक यांना शुभेच्छा दिल्या. आता मुल फक्त 5 महिन्याची आहे. दोघांचा जन्म गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाला आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकला सामनावीर ठरला आहे. 34 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 लांब षटकार आणि तब्बल चौकारही ठोकले आहे. दिनेश कार्तिकचा स्ट्राईक रेट संघात सर्वाधिक 194.12 होता.
IPL 2022 च्या लिलावात दिनेश कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 5.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. गेल्या हंगामात कार्तिक कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. 2019 विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर तो भारतीय संघातून बाहेर पडत आहे.
IPL 2022 मध्ये दिनेश कार्तिकने पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध 14 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या तर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध त्याने 7 चेंडूत नाबाद 14 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
आयपीएल 2022 मध्येच दिनेश कार्तिकने 23 चेंडूत 44 धावा करत राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध कार्तिक 7 धावांवर नाबाद राहिला.
दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांचे २०१५ मध्ये लग्न झाले आहे. कार्तिकचे हे दुसरे लग्न आहे. दीपिका आणि कार्तिक दोघेही चेन्नई, तामिळनाडूचे आहेत. कार्तिकची पत्नी दीपिका स्क्वॅश खेळाडू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT