disadvantages of drinking cold coffee 
फोटोग्राफी

नियमित कोल्ड कॉफी पिण्याचे हे आहेत तोटे, जाणून घ्या..

कॉफी आणि बर्फाच्या मिश्रणामुळे दातांनाही नुकसान होऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

अनेकजण आवडीने कोल्ड कॉफी पितात. अगदी घरीही आपण सोप्या पद्धतीने कोल्ड कॉफी तयार करु शकतो. मात्र याचे अतिसेवन काही प्रणाणात शरीरीवर परिणाम करते. त्यामुळे तुम्ही जर नियमित कोल्ड कॉफीचे सेवन करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी आहे. यानंतर कदाचित तुमचे कोल्ड कॉफी पिण्याचे प्रमाण अटोक्यात राहण्यास मदत होईल..

कोल्ड कॉफी हे अनेकांचे आवडते पेय आहे. मात्र याचे नियमित सेवन शरीरासाठी नुकसानीचे ठरु शकते.
यामुळे झोपेचा त्रास होतो, आणि पुरेशी झोप झाली नाही की मग काही आजारांच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
गोड कोल्ड कॉफीमुळे डोकेदुखी आणि चक्कर येण्याची समस्याही उद्भवण्याची शक्यता असते.
यात असलेल्या कॅफेनमुळे डिहाड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ती प्रमाणात प्यावी.
या कॉफीमध्ये अधिक बर्फ असेल तर यामुळे तुमचा चिंताग्रस्तपणा वाढू शकतो.
कोल्ड कॉफीत साखरेचे प्रमाण अधिक असते त्यामुळे शरीरातील साखरेची पातळीही वाढू शकते.
कोल्ड कॉफीमुळे झोप खराब होत असेल तर अतिसेवनाने शरीराचा थकवाही वाढतो.
कॉफी आणि बर्फाच्या मिश्रणामुळे दातांनाही नुकसान होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT