Disney Announces Web Series On Mahabharat esakal
फोटोग्राफी

डिस्नीची मोठी घोषणा, 'महाभारता'वर आंतरराष्ट्रीय वेब सीरिज बनवणार !

डिस्नी 'महाभारता'वर आंतरराष्ट्रीय वेब सीरिज बनवणार !

सकाळ डिजिटल टीम

Disney Announces Web Series On Mahabharat : वॉल्ट डिस्‍नेने सुरु केलेली कंपनी डिस्‍नी स्‍टुडिओच्‍या शताब्‍दी सोहळ्याला शुक्रवारी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील अनाहाईम शहरात डी २३ एक्‍पोच्‍या धूमधडाक्यात सुरुवात झाली. पहिल्या दिवसाच्या वेगवेगळ्या सत्रांमध्ये डिस्नी, पिक्सार आणि डिस्नी अॅनिमेशन स्टुडिओचे नवीन चित्रपट आणि मालिकांची पहिल्या दिवशी जाहीर करण्यात आले.

या सत्रांदरम्यान, कंपनीने भारतासंबंधीच्या आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांविषयी माहिती दिली. भारतीय ओटीटी प्रेक्षकांसाठी शुक्रवारी झालेल्या घोषणेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौराणिक गाथा महाभारतावर भव्य मालिका बनवण्याची घोषणा केली. मालिकेच्या स्क्रिप्टवर काम सुरू झाले असून लवकरच कलाकार आणि तांत्रिक टीमची घोषणा केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT