Diwali 2022 esakal
फोटोग्राफी

Diwali 2022: नरकासूराच्या दहनानंतर अंघोळ अन् मग नाश्ता, वाचा काय आहे अनोखी परंपरा

गोव्याच्या भयानक नरकासूराचा पुतळा तयार केला जातो

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीच्या एक दिवसापूर्वी छोटी दिवाळी साजरी केली जाते. याला नरक चतुर्थी असेही म्हटले जाते. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला होता. साधारणत: लक्ष्मी पूजनानंतर फाराळ खायला पाहुण्यांना बोलावलं जातं. मात्र गोव्यात दिवाळीच्या फराळाची परंपरा वेगळी असल्याचं दिसून येतं. नरकासूराचं दहन केल्यानंतर या ठिकाणी नाश्ता केला जातो.

गोव्याच्या भयानक नरकासूराचा पुतळा तयार केला जातो. दक्षित गोव्यातील पोंडामध्ये भयानक नरकासूराचा पुतळा बनवण्याची तयारी सुरू असते. जागोजागी पुतळा दहन केल्या जातं. नरकासूराचा पुतळा २० मीटरपर्यंत उंच असतो.
पिढ्यानपिढ्या सुरू असलेली ही परंपरा गोव्याच्या मारगाव व उत्तर गोव्यातील पोरवोरिममध्ये आजही जपली जाते. इथे तुम्हाला काही लोक असेही दिसून येतील जे पिढ्यानपिढ्या नरकासूराचे पुतळे तयार करतात.
पोंडामध्ये राहाणाऱ्या लोकांच्या पौराणिक राक्षसाच्या हत्येशिवाय दिवाळीचा आनंद साजराच केल्या जाऊ शकत नाही. पर्यटन विभागाने देखील यावर्षी नरकासूर बनवण्याची स्पर्धी घेतली.
या परंपरेनुसार नरकासूराला जाळल्यानंतर आणि वाईट वृत्तीचा पराभव होऊन सत्याचा विजय झाल्याच्या आनंदात मातीचे दिवे लावले जातात.
अंघोळ केल्यानंतर येथील लोक पोह्याच्या नाश्ता करतात. नरकासूर हा एक राक्षस होता. श्रीकृष्णांनी त्यांच्या तिसऱ्या पत्नी सत्यमाथेच्या मदतीने नरकासूराचा वध केला होता. श्रीकृष्णांनी त्यांचा वध करत १६ हजार मुलींची कैदेतून सुटका केली होती.
नरकासूराचे पुतळे गोव्यातील प्रत्येक गावात बनवले आणि जाळले जातात. ही प्रथा वर्षोवर्ष चालत आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT