Do the unique remedy of Tulsi water to get Lakshmi; Progress was made at home Esakal
फोटोग्राफी

घरात समाधान नांदण्यासाठी तुळशीच्या पाण्याचा अनोखा उपाय; घरात होईल प्रगती

घरातील एखादा सदस्य अधिकतर आजारी असेल तर सकाळ- संध्याकाळ पूजा केल्यानंतर त्याच्यावर तुळशीचे पाणी शिंपडावे.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे.ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते, तेथे माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूचा आशीर्वाद राहतो.वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप घरामध्ये ठेवल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.दररोज तुळशीच्या रोपाची पूजा करणे शुभ मानले जाते. 

तुळशीला रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे आणि सकाळी हे पाणी संपूर्ण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, पूजा घरातील शिंपडावे असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
पितळाच्या भांड्यात थोडं पाणी टाकून तुळस ठेवा. यानंतर या पाण्याने बालगोपालांची अंघोळ करावी. असे केल्याने बालगोपाल लवकर सुखी होतात.
तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यात तुळशीची काही पाने पाण्यात टाकून ठेवा. असे केल्याने माता लक्ष्मीही प्रसन्न होते.
जर तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये उत्तुंग यश मिळवायचे असेल तर तुम्ही तुळशीच्या पाण्याचा वापर करू शकता. 
निरोगी राहण्यासाठी तुळशीचे पाणीदेखील वापरले जाऊ शकते. 
घरातील एखादा सदस्य अधिकतर आजारी असेल तर सकाळ- संध्याकाळ पूजा केल्यानंतर त्याच्यावर तुळशीचे पाणी शिंपडावे.
घरातील एखादा सदस्य अधिकतर आजारी असेल तर सकाळ- संध्याकाळ पूजा केल्यानंतर त्याच्यावर तुळशीचे पाणी शिंपडावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT