फोटोग्राफी

वजन कमी करण्याबरोबरच ही 5 ड्रिंक्स तुमची पचनसंस्था करतील मजबूत

सुस्मिता वडतिले

पुणे: एक निरोगी पचनसंस्था आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते, जी आपल्याला अनेक रोगांपासून वाचवते. जर आपली पचनसंस्था योग्यरित्या कार्य करत नसेल, तर यामुळे अतिसार, बद्धकोष्ठता, सूज येणे, ओटीपोटात पेटके, गॅस आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. अशा परिस्थितीत, आपल्या आहारात अशा काही ड्रिंक्सचा वापर करणे महत्वाचे आहे, जे तुमची पचनसंस्था मजबूत करते आणि तुमचे चयापचय वाढवते, जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकते. अशाच काही ड्रिंक्सबद्दल जाणून घेऊया, जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकतील, तर ते तुमची पचनसंस्थासुध्दा मजबूत बनवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT