Men's Health fruits canva esakal
फोटोग्राफी

Men's Health : पुरुषांच्या आरोग्यासाठी 'ही' फळे खाणे फायदेशीर!

सकाळ डिजिटल टीम

आजकल पुरुषांच्या आरोग्यासंबधित (Men's Health) समस्या वाढत असल्याचे दिसते. त्यामागे काही कारण असू शकतात, जसे की आरोग्यासाठी अपायकारक आहार (Unhelthy Diet)आणि निष्क्रिय जीवनशैली (Inactive lifestyle).पुरुषांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही फळांचा आहारात समावेश करायला हवा, जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायेदेशीर आहे. महिलांप्रमाणे पुरुषांसाठी देखील काही खास पोषक तत्व देखील गरजेचे असतात, जे त्यांना आजारांपासून वाचण्यासाठी मदत करतात. आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून लोक आपल्या आरोग्यासाठी वेळ देऊ शकत नाही, ज्यामुळे नकळपणे त्यांना कित्येक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. खाण्या- पिण्याच्या सवयींचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो त्यामुळे आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असते. निरोगी आरोग्यासाठी पुरुषांना आपल्या आहारामध्ये पौष्टिक गोष्टींचा समावेश करायला पाहिजे. तसेच रोज कमी कमी दोन हंगामी फळांचा समावेश केला पाहिजे. तुम्हाला आज आम्ही अशाच फळांबाबत सांगणार आहोत, ज्यांचा समावेश आहारात करणे पुरुषांसाठी आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT