Esha Deol Wedding Anniversary esakal
फोटोग्राफी

Esha Deol Wedding Anniversary: शाळेतलं प्रेम ते लग्न ! ईशाची रियल लव स्टोरी होती फारच फिल्मी

तिची लव स्टोरी एका फिल्मी लव स्टोरी पेक्षा कमी नाही.जाणून घेऊया त्यांची लव स्टोरी.

सकाळ ऑनलाईन टीम

ईशा देओल ही ऑन स्क्रिन फार अॅक्टिव नसली तरी तिच्या वयक्तिक जीवनात ती फार फिल्मी आहे.आज तिच्या लग्नाचा वाढदिवस.तिच्या लग्नाची देखील एक खास गोष्ट आहे.तिची लव स्टोरी एका फिल्मी लव स्टोरी पेक्षा कमी नाही.जाणून घेऊया त्यांची लव स्टोरी.

२९ जून २०१२ रोजी ईशाचं लग्न तिच्या लहानपणापासून असलेल्या प्रेमी सोबत झालं.त्यानंतर ईशाने इंडस्ट्रीला बाय बाय केलं.आज ईशा आणि भरत तख्तानीच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाले.
ईशा आणि भरतची पहिली भेट ते १३ वर्षांचे असताना झाली होती.हे दोघे वेगवेगळ्या शाळेत शिकत होते.पण आंतरशालेय स्पर्धेत हे दोघे बरेचदा भेटायचे.
एका टिशू पेपरवर ईशाने भरतला त्याचा मोबाईल नंबर लिहून दिला होता.त्यानंतर त्यांच ऐकमेकांशी बोलणे सुरू झाले.पण या फिल्मी कहाणीमधे नंतर अनेक वर्षांचा स्टॉप आला.
ईशाचा भरतने हात पकडला ही गोष्ट ईशाला अजिबात आवडली नाही.त्यांनतर ईशाने त्याच्याशी बोलणेच बंद केले.अखेर दहा वर्षांनी हे दोघे एकमेकांपुढे आले.आणि यांची प्रेमकहाणी परत एकदा रूळावर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT