Family Bonding Esakal
फोटोग्राफी

Family Bonding: कुटुंबातील वारंवार होणारे भांडणे टाळण्यासाठी 'या' गोष्टी करा

एकमेकांसोबत रागात बोलणे टाळा.कितीही चिडचिड झाली तर प्रेमाने संवाद साधा.

सकाळ डिजिटल टीम

Family Relations: जर तुम्ही कुटुंबातील भांडणांमुळे त्रस्त असाल तर त्यांना डील करण्यासाठी या गोष्टी केल्यास कुटुंबातील सर्वांमध्ये पुन्हा प्रेम आणि विश्वास वाढेल.

जर तुमच्या घरातही भांडणे होत असतील आणि तुम्ही ती सोडवू शकत नसाल तर या पद्धतींची मदत घ्या
अनेकदा असे दिसून आले आहे की कुटुंबात एकमेकांवर प्रेम असूनही लोक प्रत्येक मुद्द्यावरून भांडत राहतात. 
घरातील वातावरणात थोडासा बदल होतो आणि सर्वजण एकाच छताखाली आनंदाने राहू शकतात.
कुटुंबात काही नवीन करणार असाल तर प्रत्येक सदस्याचे मत जाणून घेणे आणि त्याची विचारसरणी समजून घेणे आवश्यक आहे.
एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यासाठी लहान लहान गोष्टीची एकमेकांना सोबत संवाद साधा.
कितीही भांडणे झाले तरी तुमच्या आणि घरच्या व्यक्तीत दुरावा निर्माण होऊ देऊ नका.
एकमेकांसोबत रागात बोलणे टाळा.कितीही चिडचिड झाली तर प्रेमाने संवाद साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

Video: जुनं वचन पाळलं! मित्राची सैन्यात निवड होताच खांद्यावर बसवून काढली गावभर मिरवणूक; कोल्हापूरचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT