मार्सेला अलोन्सो Canva
फोटोग्राफी

"या' मॉडेलचे चप्पल, जुने कपडे खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात चाहते!

"या' मॉडेलचे चप्पल, जुने कपडे खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात चाहते!

श्रीनिवास दुध्याल

आपण नवीन कपड्यांवर पैसे खर्च करणारे बरेच लोक पाहिले असतील. परंतु, एखाद्याने वापरून सोडलेले कपडे खरेदी करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करायला तयार असलेले चाहते असतील, असे तुम्हाला खरे वाटेल का? मात्र हे खरे आहे. इन्स्टाग्रामवर 41 वर्षीय जुन्या मॉडेलबरोबर आजकाल असेच काही घडत आहे. चाहते कोणत्याही किमतीत मार्सेला अलोन्सो (Marcela Alonso) नावाच्या या इन्स्टाग्राम मॉडेलचे जुने कपडे व चप्पल खरेदी करण्यास तयार असतात. (Fans are eager to buy Marcela Alonso's slippers, old clothes-ssd73)

इन्स्टाग्रामवर मार्सेलाचे अनुकरण करणारे चाहते तिच्या कपड्यांसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या या मॉडेलला अशा शेकडो चाहत्यांकडून विनंत्या येत आहेत, जे तिचे जुने कपडे खरेदी करण्यास तयार आहेत.
तिच्या वापरलेल्या कपड्यांना मागणी पाहून जरी मार्सेला जास्त आनंदित आहे तरी ती तिच्या चाहत्यांना निराश करत नाही. मार्सेलाने सांगितले, की एका चाहत्याने तिची जुनी ब्रा देखील 240 यूएस डॉलर (सुमारे 18 हजार रुपये) मध्ये विकत घेतली होती.
मार्सेला सांगते, की ती लाईव्ह सेशनमध्ये बसते तेव्हा अनेक वेळा तिने परिधान केलेले कपडे खरेदी करण्याची ऑफर चाहत्यांना देते.
मार्सेला सांगते, की हे कपडे जितके घाण असतील तितके जलद चाहते त्यांना खरेदी करतात. फोटोशूटनंतर मी माझी छायाचित्रे पोस्ट करताच कपडे शक्‍य तितक्‍या लवकर विकले जातात. तिचे म्हणणे आहे, की चाहते तिचे सेक्‍सी आउटफिट्‌स खरेदी करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.
मार्सेला सांगते की, तिने गेल्या एक वर्षात आपले जुने कपडे विकून सुमारे दोन लाख यूएस डॉलर (सुमारे दीड कोटी रुपये) कमावले. मात्र, पैसे मिळवण्याशिवाय तिला आपले कपडे चाहत्यांसमोर सादर करण्यातही आनंद मिळतो.
मार्सेलाने आजपर्यंत विक्री केलेल्या सर्वात अनोख्या वस्तूंमध्ये चप्पलची जोडी तिने काही महिन्यांपासून घरी वापरली. मार्सेला म्हणाली, त्या व्यक्तीला हे स्लीपर घालायचे होते की नाही हे मला माहीत नाही. माझे पाय खूपच लहान आहेत त्यामुळे मला खात्री नाही की ते त्याला सूट होतात की नाही.
मार्सेलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे सुमारे 3 लाख 80 हजार फॉलोअर्स आहेत. यापैकी बरेच चाहते आहेत ज्यांना कोणत्याही किमतीत मार्सेलाशी संबंधित गोष्टी किंवा कपडे खरेदी करायचे आहेत. (इमेज सोर्स : मार्सेला अलोन्सो इन्स्टाग्राम अकाउंट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT