फोटोग्राफी

हॉट ब्ल्यू बिकिनीतील जॅकलिननं लावली पाण्यालाच आग! चाहते म्हणाले...

हॉट ब्ल्यू बिकिनीतील जॅकलिननं लावली चक्क पाण्यालाच आग! चाहते म्हणाले...

श्रीनिवास दुध्याल

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने स्वीमिंग पूलमध्ये पोज देतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वीमिंग पूल जवळ काढलेले काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

ब्ल्यू बिकिनीमध्ये जॅकलिन खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक पाहून सोशल मीडियावर लोक तिच्याकडे चांगलेच आकर्षित होत आहेत.
फोटो शेअर करताना जॅकलिनने 'पूल बेबी' असे कॅप्शन लिहिले आहे. हे कॅप्शन तिला स्वीमिंग पूलमध्ये किती मजा येते येते, हेच सांगत आहे.
जॅकलिन स्मूदीजचाही आनंद घेत आहे. मात्र मस्ती टाईममध्येही जॅकलिनने कोविड नियमांची पूर्ण काळजी घेतली आहे. जॅकलिन इथे जातानाही मास्क बाळगायला विसरली नाही.
बिकिनी पोस्टच्या काही दिवसांपूर्वी जॅकलिनचा 'हॅलोवीन लूक'ही चर्चेत आला होता, ज्यामध्ये तिने गडद मेकअप आणि फिश कट ड्रेस परिधान केला होता.
ब्ल्यू आय मेकअपमध्ये जॅकलिन सुंदर दिसत होती. जॅकलिन जे काही परिधान करते, त्याबद्दल तिला आत्मविश्वास असतो.
आजकाल चित्रपटांसोबतच म्युझिक व्हिडिओंमध्येही जॅकलिनचा बोलबाला आहे. काही काळापूर्वी तिचे आणि बादशाहचे 'पानी-पानी' हे गाणेही सुपरहिट ठरले.
जॅकलिनने काही वर्षांतच बॉलिवूडमध्ये एक मोठे स्थान मिळवले आहे.
जॅकलिन या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या 'भूत पोलिस'मध्येही दिसणार आहे, यामध्ये सैफ, यामिनी गौतम आणि अर्जुन देखील दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT