FIFA World Cup
FIFA World Cup Esakal
फोटोग्राफी

FIFA World Cup: कतारच्या 'या' 8 भव्य स्टेडियममध्ये रंगणार फुटबॉल वर्ल्डकप

सकाळ डिजिटल टीम

कतारच्या या 8 भव्य स्टेडियममध्ये खेळला जाणार फुटबॉल विश्वचषक, सौंदर्य पाहून थक्क व्हाल

Al Bayt Stadium: स्पर्धेतील पहिला सामना दोहा येथील या स्टेडियमवर खेळवला जाईल. या स्टेडियममध्ये 60000 लोक एकत्र बसू शकतात.
Lusail Stadium: प्रेक्षक संख्येच्या बाबतीत हे या विश्वचषकातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. येथे 80000 लोक एकाच वेळी सामना पाहू शकतात.
Ahmad Bin Ali Stadium: अहमद बिन अली स्टेडियममध्ये 40000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.
Al Janoub Stadium: अल जानौब स्टेडियममध्ये, 40000 प्रेक्षक एकाच वेळी सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
Al Thumama Stadium: अल थुमामा स्टेडियम 40000 प्रेक्षकांचा भार घेऊ शकते.
Education City Stadium: दोहा येथे असलेले हे स्टेडियम अतिशय सुंदर आहे आणि येथे 40 हजार प्रेक्षक सामना पाहू शकतात.
Khalifa International Stadium: खलिफा इंटरनॅशनल स्टेडियम त्याच्या अनोख्या डिझाइनसाठी चर्चेत आहे आणि त्याची क्षमता देखील 40000 प्रेक्षक आहे.
Stadium 974: स्टेडियम 974 हे जगातील पहिले स्टेडियम आहे जे संपूर्णपणे शिपिंग कंटेनर आणि स्टीलचे बनलेले आहे. यामध्ये 974 कंटेनरचा वापर करण्यात आला असून 40,000 चाहते येथे सामना पाहू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT