amritpal singh 
फोटोग्राफी

PHOTO : चौका-चौकात पोलीस, गोळीबार! अमृतपालला पकडण्यासाठी पंजाबमध्ये फिल्मी स्टाईल थरार

सकाळ डिजिटल टीम
पंजाब पोलीस खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह याच्या मागावर आहेत
संपूर्ण पंजाबमध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले आहे
राज्यव्यापी ऑपरेशन दरम्यान आतापर्यंत 315 बोअर रायफल, 712 बोअर रायफल, एक रिव्हॉल्व्हर आणि विविध कॅलिबरची 373 जिवंत काडतुसे यासह 9 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत
अमृतपाल पोलिसांना सतत चकवा देत आहे
संपूर्ण पंजाबला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे
पोलीस आणि अमृतपालमध्ये फिल्मी स्टाईल थरार सुरू आहे
पंजाब पोलिसांनी वारिस पंजाब देच्या लोकांविरुद्ध राज्यभरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली. आतापर्यंत ७८ जणांना अटक करण्यात आली आहे, तर अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अमृतपाल सिंहसह अनेक जण फरार आहेत
'वारीस पंजाब दे'चे प्रमुख अमृतपाल सिंह याला फरार घोषित करून त्याच्या दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. अमृतपाल सिंहला लवकरच अटक करण्यासाठी पंजाब पोलीस काम करत आहेत.
अमृतपाल सिंहला पकडण्यासाठी राज्यभरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे
पंजाबमध्ये सर्व मोबाइल इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा (बँकिंग आणि मोबाइल रिचार्ज वगळता) आणि पंजाबच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रात व्हॉईस कॉल वगळता मोबाइल नेटवर्कवर प्रदान केलेल्या सर्व डोंगल सेवा 20 मार्च (12:00 तास) पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत, गृह विभागाने ही माहिती दिली
अमृतपाल ISI च्या संपर्कात असल्याती माहिती देखील पोलिसांना मिळाली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT