फोटोग्राफी

मोशी टोलनाका जवळील झोपडपट्ट्यांना आग; आर्थिक अथवा मनुष्यहानी नाही

सकाळ डिजिटल टीम

मोशी - मोशीतील टोलनाक्याच्या उजव्या बाजूकडील झोपडपट्ट्यांना शुक्रवारी (ता.8) पहाटे आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये याठिकाणी असलेल्या पंधरा झोपड्यांपैकी पाच झोपड्या जळाल्या आहेत. या झोपड्या परप्रांतीय कामगारांच्या होत्या. दैनंदिन उपजिवेकेचे साहित्य वगळता यामध्ये कोणतीही आर्थिक अथवा मनुष्यहानी झाली नाही. आगीचे कारण कळू शकले नाही. 

मोशी उपनगर हे पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर पुणे-नाशिक महामार्गावर टोल नाका आहे. या टोलनाक्याच्या उजव्या बाजूला इंद्रायणी नदीच्या तीरालगत गेल्या अनेक दिवसांपासून काही नागरिक झोपड्या उभारुन राहत आहेत.

  या झोपड्यांमध्ये परप्रांतीय कामगार राहत असल्याचे समजते.   शुक्रवारी (ता. 8) पहाटे 6:45 च्या दरम्यान आग लागली. स्थानिक रहिवासी श्री. शिंगाडे यांनी 6:58 वाजता पिंपरी-चिंचवड शहर अग्निशामक केद्रास माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT