फोटोग्राफी

खा की खा! मासे खरेदीसाठी हर्णे बंदरावर खवय्यांची तुफान गर्दी

राधेश लिंगायत

कोरोनामुळे थांबलेल्या पर्यटन उद्योगाला बऱ्यापैकी सुरुवात होत असताना पर्यटकांची आवक हळूहळू सुरू झाली आहे. सरकारने उठवलेल्या बंदीमुळे कित्येक महिने कंटाळलेला पर्यटक आवर्जून ताजी मासळी व सुकी मासळी खाण्यासाठी व खरेदीसाठी हजेरी लावत आहेत. मासळीची आवक खूपच कमी असल्याने बंदरामध्ये असणाऱ्या चिमणी बाजारात मासळी खरेदीचे आकर्षण पर्यटकांमध्ये दिसून येत आहे.

कोरोनाच प्रमाण त्यामानाने कमी होत असल्यान पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक फिरायला बाहेर पडू लागलेत.
सलग सुट्टीमुळे शुक्रवारच्या पूर्वसंध्येला पर्यटक हजर झाले आहेत. लॉकडाऊनंतर आता पर्यटक दापोलमध्ये येऊ लागला आहे.
दापोलीमध्ये आलेला पर्यटक हर्णे बंदरामध्ये आल्याशिवाय माघारी फिरत नाही.
दोन दिवसांपूर्वीच वातावरण शांत झाल्यामुळे मच्छीमार मासेमारीकरिता समुद्रामध्ये जायला लागले आहेत.
दापोली तालुक्यात वास्तव्याला आलेला पर्यटक हर्णे बंदरातील मासळीच्या वेगवेगळ्या जाती खरेदी करतोच.
तालुक्यातील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्टना झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी आदी मासळीच्या चटकदार मसालेदार डिशेस खाण्यासाठी पर्यटक कोकणाची वाट धरतात.
इथल्या ताज्या मिळणाऱ्या मासळीचे पर्यटकांना विशेष आकर्षण वाटते.
सायंकाळी चिमणी बाजारामध्ये हर्णै बंदरात मासळी खरेदीसाठी पर्यटकांचीच संख्या जास्त दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT