पुणे : माऊंट मंदा-१ मोहिमेचा ध्वजप्रदान कार्यक्रम  sakal
फोटोग्राफी

पुणे : माऊंट मंदा-१ मोहिमेचा ध्वजप्रदान कार्यक्रम

गिरीप्रेमीच गिर्यारोहण मोहीम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे (Independence day) औचित्य साधून गिरीप्रेमीच्या ‘माऊंट मंदा १’ या गिर्यारोहण मोहिमेचा ध्वजप्रदान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. मोहिमेच्या संघाला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या पुण्यातील ‘आर अँड डी ई (इ)’ चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या हस्ते भारतीय ध्वज प्रदान करण्यात आला. या मोहिमेमध्ये डॉ. सुमीत मांदळे, विवेक शिवदे, पवन हडोळे, अंकित सोहोनी, वरुण भागवत, रोहन देसाई, ऋतुराज आगवणे व निकुंज शाह यांचा समावेश आहे. या अनुभवी व निष्णात गिर्यारोहण संघाचे नेतृत्व आनंद माळी करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात अवकाळीची एन्ट्री; बाणेरमध्ये गारांचा पाऊस, उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा

Political Statement : नशेखोरांविरोधात रस्त्यावर उतरणार; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा इशारा

Ajinkya Rahane: KKR चे 25 कोटी पाण्यात ग्रीनच्या 'नो बॉलिंग'ने कोलकात्याचं गणित बिघडलं; रहाणेंचं उत्तर ऐकून चाहते थक्क!

Rajapur infrastructure : राजापूर शहर विस्ताराच्या उंबरठ्यावर; विकासाला नवी गती

Latest Marathi News Live Update : भारत सरकारकडे पुरेसा गॅस, इंधनसाठा उपलब्ध : छगन भुजबळ

SCROLL FOR NEXT