Future Dhoni IPL 2022 sakal
फोटोग्राफी

IPL Photo Viral: मैदानावर दिसला छोटा 'फ्युचर धोनी'

गुजरातविरुद्धच्या सामन्यात धोनी मैदानात उतारताना वेगळेच दृश्य पाहायला मिळाले

Kiran Mahanavar

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामात एक सामना जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने (CSK) पुन्हा विजयाचा मार्ग सोडला आहे. रविवारी गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध सामन्यात CSK ला 3 विकेट्सने पराभव पत्करावा लागला.

गुजरातविरुद्धच्या सामन्यात चेन्नई संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात उतारताना वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. स्टेडियममध्ये भावी धोनी दिसला. धोनीच्या या छोट्या चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
धोनीच्या या छोट्या चाहत्याच्या निरागसपणाचे लोक ही वेडे झाले आहेत. चाहत्याने त्याच्या हातांनी एक कार्ड धरले होते ज्यावर फ्युचर धोनी असे लिहिले आहे.
सामन्यात मिस्ट्री गर्लही दिसली जिने हातात कार्ड धरले होते. त्यावर लिहिले होते की मी इथे फक्त धोनीसाठी आलो आहे.
आजून एक मुलगाही दिसला, ज्याने कार्डवर लिहिले होते - MSD-7 The King यासोबतच या चाहत्याने कार्डवर हेलिकॉप्टरही बनवले होते.
सामान्यादरम्यान सुरेश रैनाचे चाहतेही स्टँडमध्ये पाहिला मिळाले.
सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने 5 गडी बाद 169 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने 7 विकेट्सवर 170 धावा करत सामना जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather : पुण्यात थंडीला सुरुवात; पाच दिवसांत पारा येणार आणखी खाली

Wardha Crime: प्रेमसंबंधास नकार, तरुणीचा आवळला गळा तरुणीचा अन्...

Gold Rate Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Balasaheb Thorat: जनमत महाविकास आघाडीच्या बाजूनेच: बाळासाहेब थोरात; शिर्डीत महाविकास आघाडीचा मेळावा, निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार

Nagpur Crime: कौटुंबिक वादातून पुतण्याकडून काकाचा खून; पारडीतील घटना, चाकूने वार करीत संपविले

SCROLL FOR NEXT