G20 summit in pune memes temporary Beautification in Pune city For G20 viral memes  
फोटोग्राफी

G20 in Pune Viral Memes : तर मग झेड ब्रीजचं सुशोभिकरण का नाही? जी-२० वरुन पुणेकरांचे टोमणे

सकाळ डिजिटल टीम

G20 summit in pune Viral memes : जी २० या जागतिक परिषद सध्या पुण्यात सुरू आहे. यानिमित्ताने जगभारातले मान्यवर पुण्यात येऊन जागतिक पातळीवरच्या प्रश्नांविषयी चर्चा करत आहेत.

दरम्यान G20 आलेल्या परदेशी पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली आहे. मात्र या तात्पुरत्या सजावटीवरून पुणेकरांनी महानगरपालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.
पुण्यातील एसबी रोड या परिषदेसाठी खास सजवण्यात आला आहे, यावर तांबडे बाबा नावाच्या यूजरने खास मीम बनवली आहे.
पुणे शहरातील सजावटींवर पुणेकरांनी अनेक मीम्स सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत .
वापरकर्त्यांनी मनपाकडून शेवटच्या क्षणी करण्यात आलेल्या परिषदेच्या तयारीवर देखील निशाणा साधला आहे.
पुणे शहरातील रस्ते परिषदेसाठी दुरुस्त करणाऱ्या मनपावर वापरकर्त्यांनी सुनावलं आहे.
पुण्यातील जी-२० परिषदेची ठिकाणे आणि इतर पुणे याकडे पाहण्याचा पालिकेचा दृष्टीकोण देखील वापरकर्त्यांनी दाखवून दिला आहे.
पुण्यात आलेल्या परदेशी पाहुण्यांसाठी कुठलेतरी दुसरेच पुणे दाखवण्याच्या प्रयत्नावर देखील मीमच्या माध्यमातून बोट ठेवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT