सैन्यदल आणि स्थानिकांनी केली श्रींची प्रतिष्ठापना sakal
फोटोग्राफी

लेझीमच्या गजरात उत्तर काश्‍मीरच्या मच्छल सेक्टरमध्ये गणरायाचे स्वागत

सैन्यदल आणि स्थानिकांनी केली श्रींची प्रतिष्ठापना

अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा

पुणे : पारंपरिक कपडे, ढोल ताशाचे पथक, विविध पताका आणि रांगोळ्या अशा वातावरणात गणरायाचे स्वागत केल्याचे चित्र आपल्याला सर्रास पाहायला मिळते. मात्र उत्तर काश्‍मीरच्या मच्छल सेक्टरमध्ये भारतीय सैन्यदलाने गणरायाचे केलेले आवळेवगेळे स्वागत पाहायला मिळाले. सैन्याची वर्दी, देशप्रमासह गणरायाची भक्ती, सैन्याच्या गाडीच्या छतावर विराजमान झालेले गणराया, अशा स्वरूपात गणरायाची मिरवणूक काढत प्रतिष्ठापना करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atpadi Pomegranate Market : आटपाडी बाजारात 6,780 क्रेट डाळिंबाची विक्रमी आवक; प्रतिकिलो 100 ते 171 रुपयांचा मिळाला दर, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मला चामड्याच्या पट्ट्याने मारलं... पहिल्या पत्नीने नागराज मंजुळेंवर केलेले गंभीर आरोप, म्हणाल्या- 'तो माणूस...'

Latest Marathi Live Update: समृद्धी महामार्गावर धावत्या कारला अचानक आग

Satara Heavy Rain : सातारा जिल्ह्यात जिल्‍ह्यात सर्वदूर पाऊस; पावसाने ठिकठिकाणी दरडी कोसळल्या, काही रस्ते वाहतुकीस बंद

Where is Cabo Varde? मेस्सी अन् अर्जेंटिनाची झोप उडवणारा केप व्हर्दे कुठेय माहित्येय? ५ लाख लोकसंख्या, दहा बेटांचा एक देश, जो नकाशात शोधूनही सापडत नाही...

SCROLL FOR NEXT