कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊनच यंदा गणेशोत्सव साजरा होत आहे. गेल्या वर्षी गणपतीत निर्बंध होते तसे यावेळी नसल्याने गणेशोत्सावानिमित्त उत्साह दिसून येत आहे. Shashank Parade
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊनच यंदा गणेशोत्सव साजरा होत आहे. गेल्या वर्षी गणपतीत निर्बंध होते तसे यावेळी नसल्याने गणेशोत्सावानिमित्त उत्साह दिसून येत आहे.
ओडिशा- बकुल फाउंडेशनच्या वतीने झाडालाच गणपती करून त्याची पूजा करण्यात आली. भुवनेश्वरमधील हा फोटो आहे.मुंबई - पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं दाखवणारा देखावा आणि त्यात बालगणेशाची मूर्तीसुरतमध्ये घरगुती गणपतीच्या सजावटीत अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे.बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेसुद्धा गणेशोत्सव साजरा केला. पती सोबत नाही तरी गणपती जल्लोषात साजरा करत असल्यानं तिला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले. दीड दिवसाच्या गणपतीचे शनिवारी विसर्जन करण्यात आले.दीड दिवसाच्या गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.