फोटोग्राफी

गौराई आली सोनपावलांनी! पाहा आगमनाचे फोटो

स्नेहल कदम

'आली गवर आली, सोन पावली आली!' घराघरांत गौरीचे आगमण सुरु आहे. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी सायंकाळी आवाहन केले जाते. नदीवर पूजन करुन, वाजतगाजत गौरी घरी आणल्या जातात. तिला तिच्या आवडीचा भाकरी-भाजीचा नैवेद्य चढवला जातो. उद्या सकाळी किंवा आज रात्री उशिरा तिचे पुजन केले जाते. सांगलीत कृष्णा नदीच्या काठावर गौरी आवाहन करण्यासाठी सांगलीकर महिलांची गर्दी झाली आहे. येथील कृष्णा घाट माई घाटावर सकाळपासूनच गर्दी दिसते आहे. पारंपारिक वेशभूषा केलेल्या महिला तरुणींची एकच झुंबड उडालेली दिसते आहे. या सोहळ्याची छायाचित्रे टिपली आहेत. 'सकाळ'चे उल्हास देवळेकर यांनी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहारमध्ये सत्तेचा मोठा ट्विस्ट! नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण? ४ दिग्गज नेते रेसमध्ये; कोण मारणार बाजी?

Pune : पोलीस कोठडीत पूजा करायचीय! ऋषिकेश वैद्यची कोर्टाकडे अजब मागणी

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

SCROLL FOR NEXT