Pratiksha Jadhav, Sheetal Dhikle Amruta Khanvilkar and Aditya Kothare esakal
राज्यासह देशभरात आज गुढीपाडवा अर्थातच हिंदू नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या गुढी पाडव्यानिमित्त नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. कोरोनाचे निर्बंध हटविल्यामुळे यंदा गुढीपाडव्याच्या सणाचा नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. त्याला अभिनेत्रीही अपवाद नाहीत. गुढी उभारताना अभिनेत्री प्रतीक्षा जाधव व शीतल ढिकले यांनी केलेल्या साजशृंगार लक्षवेधी ठरत आहे.यामध्ये पारंपारिक मराठी पोषाखात अभिनेत्री सहभागी झालेल्या आहेत.तसेच यामध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर आणि आदित्य कोठारे यांनीही गुढी उभा केलेली दिसत आहे. नऊवारी साडी, नाकात नथ असा केलेला साजशृंगार सगळ्यांसाठी लक्षवेधी ठरतोय.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.