Gudi Padwa Muhurt Sakal
फोटोग्राफी

Photo Story: साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे गुढीपाढवा; जाणून घ्या महत्त्व

गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.

दा. कृ. सोमण dakrusoman@gmail.com

साडेतीन मुहूर्त: यावर्षी  शनिवार , २ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा शालिवाहन शक वर्ष १९४४ शुभकृत् संवत्सराचा  प्रारंभ होत आहे. युगाब्द ५१२४ चा प्रारंभ होत आहे. गुढीपाडवा  हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. तुम्हाला एखाद्या नवीन चांगल्या उपक्रमाला सुरुवात करायची आहे काय ? मग हा गुढीपाडव्याचा दिवस तुमच्यासाठी उत्तम मुहूर्त आहे. (Gudi Padwa is one of the Sadeteen Muhurt ; Know the importance)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT