लहाना मुलींपासून ते मोठ्या स्त्रीपर्यंत सगळ्यांनाच केस खूप आवडतात. केसांची हेअरस्टाईल हि हटके लूक देते. योग्य कपड्यांवर योग्य हेअरस्टाईल केली तर त्याचा लुक अधिक उठून येतो. पण वेस्टर्नवेअरवर हेअरस्टाईल करताना फार विचार करावा लागतो. चला आता जाणून घेऊया या युनिक हेअरस्टाईल.
हेअरस्टाईल: योग्य कपड्यांवर योग्य हेअरस्टाईल केली तर त्याचा लुक अधिक उठून दिसतो. वेस्टर्नवेअरवर केसांची हेअरस्टाईल हि हटके लूक देते.हाय बन स्ट्रेट हेअर: ही एक बेस्ट हेअरस्टाईल आहे. प्रत्येक दिवशी हेअरस्टाईल करता येईल अशी ही सोपी हेअरस्टाईल आहे. जास्मिन हेअरस्टाईल: ही एक बेस्ट हेअरस्टाईल आहे. तुम्हाला ही स्टाईल लगेच करता येते. ही हेअरस्टाईल सर्वाना नक्की आवडेल अशी आहे. लुझ कर्ल विथ बन: लुझ कर्ल ही हेअरस्टाईल अनेकांना आवडते. तुम्ही अगदी शॉर्ट ड्रेस घातला असेल किंवा गाऊन कोणत्याही वेअरवर तुम्हाला अशी हेअरस्टाईल करता येते. लो ब्रेड रॅप पोनीटेल: वेस्टर्नवेअरवर करता येईल अशी ही सोपी आणि बेस्ट हेअरस्टाईल आहे.
वन साईड ब्रेड: जर तुमचे केस लहान असतील तर तुमच्यासाठी ही एक बेस्ट हेअरस्टाईल आहे. तुम्हाला ही स्टाईल लगेच करता येते. विटेंज कर्ल: विटेंड कर्ल ही हेअरस्टाईल ही देखील अशी हेअरस्टाईल आहे जी तुम्हाला रिच लुक देते.हॉरीझोंटल ब्रेड हेअरस्टाईल: केसांची वेणी घालून ही हेअरस्टाईल करता येते. ही हेअरस्टाईल केल्यावर हटके लूक दिसून येतो. हाय पोनी विथ पफ: हाय पोनी ही सगळ्यात सोपी अशी हेअरस्टाईल आहे. ही हेअरस्टाईल तुम्हाला अगदी रोजही करता येऊ शकते.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.