Mothers Day 2022 sakal
फोटोग्राफी

Mothers Day 2022: विराट ते धोनी...; तुमच्या आवडत्या खेळाडूंना कोणी घडवलं?

जगभरात दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जातो.

Kiran Mahanavar

Happy Mother’s Day 2022: जगभरात दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जातो. यावर्षी ८ मे रोजी 'मदर्स डे' म्हणजेच मातृदिन साजरा (Mothers Day Gift Idea) केला जात आहे. तर आज आपण पाहणार आहे, रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), एमएस धोनी (MS Dhoni) यांच्यासह आयपीएल (IPL 2022) मध्ये खेळणाऱ्या काही भारतीय क्रिकेटर्सच्या आईबद्दल पाहूया.

विराट कोहलीच्या आईचे नाव सरोज कोहली आहे. सरोज यांना विराटसह ३ मुले आहेत. विराट सर्वात लहान आहे, विकास कोहली आणि भावना कोहली त्याच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. पंजाबी हिंदू हे कुटुंब पूर्वी दिल्लीतील उत्तम नगरमध्ये राहत आहे.
हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या यांनी भारतीय क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. हार्दिक आणि कृणाल पंड्याच्या आईचे नाव नलिनी पंड्या आहे.
लोकेश राहुलच्या आईचे नाव राजेश्वरी आहे. मंगलोर विद्यापीठात प्राध्यापक आहेत. लोकेश राहुल त्याची आई राजेश्वरीच्या खूप जवळचा आहे.
मयंक अग्रवालच्या आईचे नाव सुचिता सिंग आहे.
IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या आईचे नाव पूर्णिमा शर्मा आहे, ती आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमची आहे.
एमएस धोनीच्या आईचे नाव देवकी देवी आहे.
शिखर धवनच्या आईचे नाव सुनैना धवन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT