Natasa Stankovic Hot Photo sakal
फोटोग्राफी

Natasa Stankovic : बीचवर हॉट लूकमध्ये हार्दिक पांड्याची बायको म्हणाली- मला इथे बिकिनीची गरज...

Kiran Mahanavar

Hardik Pandya Natasa Stankovic Hot Photo : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या आपल्या कुटुंबासोबत सुट्टी घालवत आहे. नुकताच वेस्ट इंडिज दौऱ्यावरून परतलेला हार्दिक आता थेट आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या ग्रीस आणि सॅंटोरिनी बेटावर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. पत्नी नताशासोबत हार्दिक पांड्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये नताशा खूपच हॉट दिसत आहे.
नताशाने इंस्टाग्रामवर बिकिनीमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने कॅप्शन लिहिले आहे की, जर येथे बिकिनी हवी असेल तर माझे उत्तर होय असेल.
हार्दिक आणि नताशाने त्याच्या मुलाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी 1 जानेवारी 2020 रोजी लग्न केले.
फोटोंमध्ये नताशा मुलगा अगस्त्यासोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे.
हार्दिकची पत्नी सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती सतत सोशल मीडियावर असते आणि व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.
नताशा सोशल मीडिया सेन्सेशन आहे. नताशाच्या लूकचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या पोस्टवर कमेंटही करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

West Bengal Politics: ‘तृणमूल’कडून झालेला छळ विसरलो नाही; सुवेंदू अधिकारी यांचा इशारा, राजकीय गुन्ह्यांची चौकशी होणार!

'मुलांना जन्माला घालण्यापेक्षा कुत्रा पाळा' शेफाली शाहचा सल्ला, तरुण पिढीला दिला 'हा' सल्ला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

SCROLL FOR NEXT