esakal
फोटोग्राफी

गुजरातच्या विजयानंतर कॅप्टन पांड्याची पत्नी नताशाला अश्रू अनावर

गुजरातच्या या विजयानंतर कॅप्टन हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच भाविनक झाली.

धनश्री ओतारी

गुजरातच्या या विजयानंतर कॅप्टन हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच भाविनक झाली.

गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून विजय मिळवत आपले पहिले वहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे गुजरातचा हा पहिलाच हंगाम आहे. गुजरातच्या या विजयानंतर कॅप्टन हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच भाविनक झाली. मैदानावर धाव घेत तिने पतीला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली.
गुजरातच्या या विजयानंतर पांड्याच्या पत्नीला अश्रु अनावर झालं. तिच्या चेहऱ्यावरील आनंद हा वेगळाच होता. ती स्वतःच्या भावनांना थांबू शकली नाही. ती पांड्याला मिठी मारून रडू लागली. हा संपूर्ण क्षण कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
मैदानातच पांड्यासोबत तिनं सेल्फी घेत आपला आनंद व्यक्त केला. त्या क्षणांचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गुजरातने राजस्थाने 131 धावांचा आव्हान 18.1 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केला. गुजरातकडून हार्दिकने 34, गिलने 45 तर मिलरने 32 धावांची खेळी केली. राजस्थानची फलंदाजी खराब झाली. जॉस बटलरच्या 39 धावांच्या खेळीव्यतिरिक्त इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. गुजरातकडून हार्दिक पांड्याने 17 धावात 3 तर साई किशोरने 20 धावात 2 बळी टिपले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT