Okra
Okra google
फोटोग्राफी

उन्हाळ्याच्या दिवसांत भेंडी खाण्याचे फायदे, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळ्यात प्रामुख्याने मिळणारी भाजी म्हणजे भेंडी. अनेकजणांनी भेंडी आवडत नाही मात्र आपण अनेकप्रकारे ही भाजी बनवू शकतो. यामध्ये प्रचुराची मात्रा असून व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर असते. यातून मिळणारे लाभांविषयी आपण जाणून घेणार आहोत.

नियमित भेंडी खाणे ही आरोग्यासाठीही फायदेशीर असते.
यामध्ये असणारे एक तत्व कोलेस्ट्रॉल कमी करण्यसाठी मदत करते. ज्यामुळे हृदय स्वस्थ राहण्यास मदत होते.
भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण असते जे ब्लड शुगरची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
पचनक्रिया मजबूत करण्यासाठी भेंडी उपयोगी पडते. गॅस, आणि अॅसिडिटीची समस्या कमी करते.
यात असणारे व्हिटॅमीन सी शरीराला मजबूत ठेवण्यास मदत करतात.
रोज १०० ग्रॅम भेंडी खाल्ल्याने शरीराला शरीराला व्हिटॅमीन सी अधिक प्रमाणात मिळू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT