fruits 
फोटोग्राफी

Diabetes - मधुमेहाचा त्रास असेल तर 'या' फळांपासून दूरच रहा

स्नेहल कदम

फळे आणि पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हृदयाचे काही आजार दूर ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. फळे आणि पालेभाज्या खाल्ल्याने कॅंसर किंवा इतर काही आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. शरीरातील अनेक अपायकारक घटकांना यामुळे चाप बसतो. शिवाय मानिसकदृष्ट्या आपण संतुलित राहतो.

फळांपासून होतात फायदे फळांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. तसेच विटामिन आणि मिनरल्सही असतात. हे घटक शरीरसाठी फायद्याचे आहेत. परंतु मधुमेह असल्यास या फळांचे सेवन सांभाळून करावे. शक्य असल्यास तुम्ही फळे खाण्यासंदर्भात आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाचे घटक

मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी फळे पूर्णत: खाणे सोडणे असे करु नये, तर फळे खाण्याच्या सवयी आणि त्यांचे योग्य प्रमाण यावर लक्ष केंद्रीत करावे.

या फळांपासून दूर रहा तसे पहायला गेले तर मधूमेह असणाऱ्या लोकांना सर्व फळे उपयोगी आहेत. यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स अधिक असलेली फळे जास्त प्रमाणात खावीत. ज्यामध्ये शुगरचे प्रमाण अधिक असते.
द्राक्षे तुम्ही जर दोन कप द्राक्षे घेतले, तर त्यातून तुम्हाला ५० ग्रॅम शुगर मिळते. जी की मधूमेहाचे पेशंटाचे आरोग्य बिघडवू शकते.
केळी एका लहान केळीत सुमारे १५ ग्रॅम पर्यंत शुगर असते. ही साखर तुमच्या शरीरावर परिणाम करु शकते.
अननस एक कप अननसमध्ये १६ ते १७ ग्रॅमपर्यंत शुगरचे प्रमाण असते. त्यामुळे अननस खायचे असल्यास थोडी काळजी घेणे गरजेचे आहे.
कलिंगड एक मध्यम आकारच्या कलिंगडमध्ये किमान ७ ग्रॅम शुगर असते. परंतु असे असले तरीही तुम्ही एक कप कलिंगड खाऊ शकता.
आंबा आंब्यामध्ये किमान ४० ते ४५ ग्रॅम पेक्षाही अधिक शुगर असते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी आंबा खाणे शक्यतो टाळावे, असा सल्ला आहारतज्ज्ञही देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

महाराष्ट्राचे पोलिस आरोपीला पकडायला यूपीमध्ये पोहोचले, लोकांनी त्यांनाच चोर समजून चोपले; एका गोष्टीमुळे झाली गडबड

लोक मला आजही शिव्या देतात... अनाजी पंत साकारल्यानंतर महेश कोकाटेंनी व्यक्त केली खंत; म्हणतात-

कर्तृत्वशून्य नेत्यांना भोंदूबाबांचा आधार, हे नेते भोंदू; ठाकरेंचा टोमणा कुणाला? पाण्याच्या मुद्द्यावरही बोलले

IPL 2026 Marathi News: विराट कोहलीचा प्रतिस्पर्ध्यांना 'धडकी' भरवणारा Video; भाईचा विषयच हार्ड, षटकाराशिवाय नावच नाही

SCROLL FOR NEXT