फोटोग्राफी

कमी वयात हार्ट अटॅक येण्याची ही आहेत कारणे

सुस्मिता वडतिले

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आणि 'बिग बॉस 13' या रिअ‍ॅलिटी शोचा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे आज (गुरुवारी) निधन झाले. वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. इतक्या लहान वयात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होण्याचा धोका त्या लोकांमध्ये जास्त आहे, ज्यांच्या कुटुंबाला हा आजार आधीच आहे. फॅमिली हिस्ट्री व्यतिरिक्त, वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यूसाठी लाईफस्टाइल आणि आहार जबाबदार आहे. तरुण वयात हार्ट अटॅकला कारणीभूत कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT