Tips for Preventing Heat Stroke esakal
फोटोग्राफी

उष्माघातापासून संरक्षण मिळवायचंय! या पाच गोष्टी करा|Heat Wave Care

सकाळ डिजिटल टीम

पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे उष्णता खूप वाढणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे चार पाच दिवस नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. उष्माघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे.

१) शरीर हायड्रेड ठेवणे- शरीर डिहायड्रेड होणार नाही यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. याशिवाय ताक, नारळ पाणी, उसाचा रस, लस्सी, इलेक्ट्रोल पावडर, पाण्यात मिसळून सब्जाचं पी घेणे खूप गरजेचे आहे. याशिवाय काकडी, गुलकंद खाऊनही तुम्हाला शांत वाटेल.
२) वेळोवेळी चेहऱ्यावर गार पाणी मारा. तसेच उष्णतेचा खूप त्रास होत असेल तर गार पाण्याने आंघोळ करा. सनस्क्रीनचा वापर करा.
३) शक्यतो चहा,कॉफी मद्यपान करू नका. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यापेक्षा गार पाणी प्या.
४) हलके आणि सौम्य रंगाचे, कॉटनचे कपडे वापरण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे फार त्रास होणार नाही.
५) उन्हातून फिरताना डोकं झाका. दुचाकीवरून जाणार असाल तर सनकोट वापरा. तसेच लोकांनी शक्यतो छत्री वापरणे गरजेचे आहे. उष्माघाताचा त्रास झाल्यास एखाद्या थंड जागी बसा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - २२ जून २०२६

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

Industrial Pollution : कुरकुंभ एमआयडीसीतील ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’वर प्रदूषण प्रकरणी कडक कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन तत्काळ बंद करण्याचे आदेश

उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी

SCROLL FOR NEXT