High Protein Lentils Sakal
फोटोग्राफी

High Protein Lentils: प्रथिनांनी संपन्न या ५ डाळी खा; शरीर दिसेल बॉडीबिल्डरसारखे

High Protein Lentils: वजन कमी करण्याचा आणि स्नायू वाढवण्याचा सर्वात स्वस्त, सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे डाळी.

सकाळ डिजिटल टीम

High Protein Lentils: भारतीय आहारामध्ये डाळींचा समावेश असतो. काही घरांमध्ये डाळी पराठे, भजी, पॅनकेक, खिचडी इत्यादी विविध प्रकारे तयार करून खातात. फायबर, लेक्टीन्स आणि पॉलिफेनॉल सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या कडधान्यांमुळे हृदयविकार, लठ्ठपणा, मधुमेह आणि काही कर्करोगाचा धोका कमी होतो. मधुमेह असलेल्या लोकांनी डाळींचे सेवन केल्यास त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी होते. वजन कमी करण्याचा आणि स्नायू वाढवण्याचा सर्वात स्वस्त, सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे डाळी. यामध्ये भरपूर प्रथिने आढळतात, त्यामुळे वजन कमी होण्यास आणि स्नायू वाढण्यास मदत होते. आज आपण अशा काही डाळींची माहिती घेणार आहोत. (High Protein Lentils Diet to make your body like bodybuilder)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil Fact Check : 'भाकरी करपली नाहीच' आयपीएस विश्वास नांगरे पाटलांनी कविता लिहली की नाही?, महाराष्ट्र सरकारकडून फॅक्ट चेक

INDIA SQUAD VS AFGHANISTAN: भारताच्या संघात गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन... वन डेत ४, तर कसोटीत ७ खेळाडू

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

SCROLL FOR NEXT