shri siddheshwar maharaj esakal
फोटोग्राफी

याचि डोळा देखिला सिद्धरामेश्‍वरांचा अक्षता सोहळा!

150 वर्षांपूर्वी योगदंड मिरवणुकीने यात्रा साजरी करण्यात येत होती.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मुखी श्री सिद्धरामय्या... 'हर्र हर्र महादेव, एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र...'च्या जयघोषाने श्री सिद्धेश्‍वर मंदिर परिसर दुमदुमून गेला. 'दिड्डम्‌... दिड्डम्‌... सत्यम्‌... सत्यम्‌...' या संमती वाचनाने तर मानकरी व पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला. 150 वर्षांपूर्वी योगदंड मिरवणुकीने यात्रा साजरी करण्यात येत होती. यंदा कोरोनामुळे या 150 वर्षांपूर्वीच्या परंपरेचा अवलंब करण्यात आल्याचे दिसून आले. (सर्व छायाचित्रे- प्रमोद हिप्परगी आणि बातमीदार प्रमिला चोरगी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी आज दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT