Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

Why Is a Mouse Lord Ganesha's Vehicle?: वाचा उंदीर आणि विघ्नहर्त्याच्या अनोख्या नातेसंबंधाची पौराणिक माहिती...
Lord Ganesha's Vahan Story: Why Bappa Rides a Small Mouse and Its Divine Meaning

Lord Ganesha's Vahan Story: Why Bappa Rides a Small Mouse and Its Divine Meaning

esakal 

Updated on

Ganesh Chaturthi: गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेशाची अत्यंत उत्साहात पूजा-अर्चा केली जाते. बुद्धी, ज्ञान आणि समृद्धीची देवता असलेल्या भगवान श्री गणेशाच्या रूपाचा विचार केला की, त्यांच्या चरणांशी असलेला लहानसा उंदीर डोळ्यांसमोर येतो.

पण प्रचंड आणि महाकाय स्वरूप असलेल्या गजाननाने एका छोट्याशा उंदरालाच आपले वाहन म्हणून का निवडले? पौराणिक ग्रंथांमध्ये आणि गणेश पुराणात यासंदर्भात अत्यंत रंजक आणि बोधप्रद कथा आढळते. उंदीर बनण्यापूर्वी क्रौंच गंधर्वाचा अहंकार कसा गळून पडला, याची सविस्तर कथा खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com