Aakash Thosar, Sanskruti Balgude, Hruta Durgule, Prateek Shah Googl
'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवर शूटिंगच्या निमित्तानं रुपालीनंही रंगांनी खेळायची हौस भागवली.अभिनेता अभिजित खांडकेकरनं आपली पत्नी आणि इंडस्ट्रीतील लेखक-अभिनेता अभिजित गुरु,भार्गवी चिरमुले असा सगळा मित्रपरिवार जमवून धुळवड साजरी केली.माझी तुझी रेशीम गाठ मालिकेतील चिमुरडी परी म्हणजेच मायरानंही मालिकेच्या सेटवर रंगांनी खेळायचा आनंद अनुभवला.माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या सेटवर रंगपंचमीचा विशेष भाग शूट करण्यात आला. त्यानिमित्तानं श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरेनंही धम्माल रंग खेळल्याचे दिसत आहे.आकाश ठोसर(Akash Thosar) हे नाव आता केवळ मराठीतच नाही तर हिंदीतही प्रसिद्ध आहे. झुंड सिनेमामुळे तर त्याची भलतीच चर्चा होतेय. आज धुळवडीला आकाशचा कलरफुल लूक चाहत्यांना भलताच आवडला आहे. मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा रंग खेळताचा हा नॅचरल फोटो लक्षवेधक ठरतोयहृता दुर्गुळे(Hruta Durgule)ची लग्नाआधीची कदाचित ही शेवटची धुळवड. यंदा तिनं होणारा नवरा प्रतिकसोबत धुळवडीचा धम्माल आनंद घेतला.मन उडु उडु झालं मालिकेत्या अजिंक्य राऊत(Ajinkya Raut)ने सोशल मीडियावर त्याचा एक जुना रंग खेळतानाचा फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याचा वेगळा लूक दिसत आहे. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.