how to make a golden jewellary 
फोटोग्राफी

सोन्याच्या कलाकुसरीच्या दागिन्यांमागे असते मोठी मेहनत, पाहा चित्ररूपी धांडोळा

दागिन्याची आकर्षकता पाहत असताना तो दागिना तयार करताना झालेले कष्ट आपल्या नजरेत येत नाहीत.

बी. डी. चेचर

सोन्याच्या दुकानात गेलं की एखादा नक्षीकाम केलेला सुंदर दागिना आपल्या नजरेत भरतो. दागिन्याची नजाकत चटकन आकर्षित करते. दागिना छोटा असो वा मोठा. तो तयार होईपर्यंत शेकडो हात यासाठी झटत असतात. अगदी छोट्यातील छोटी बाब ही सूक्ष्मपणे दागिन्याला आकार देते. दागिन्याची आकर्षकता पाहत असताना तो दागिना तयार करताना झालेले कष्ट आपल्या नजरेत येत नाहीत. हे काम किती काळजीपूर्वक केले जाते आणि त्याला सुबक आकार कसा घडवला जातो याचा वेध घेणारा हा चित्ररूपी धांडोळा..

सोन्याच्या दुकानात गेलं की एखादा नक्षीकाम केलेला सुंदर दागिना आपल्या नजरेत भरतो.
दागिन्याची नजाकत चटकन आकर्षित करते. दागिना छोटा असो वा मोठा.
असा दागिना तयार होईपर्यंत शेकडो हात यासाठी झटत असतात.
दागिन्याची आकर्षकता पाहत असताना तो दागिना तयार करताना झालेले कष्ट आपल्या नजरेत येत नाहीत.
हे काम किती काळजीपूर्वक केले जाते आणि त्याला सुबक आकार कसा घडवला जातो याचा वेध घेणारा हा प्रयत्न
कोल्हापुरातील कारागिर हे काम अगदी सुबकतेने पार पाडताना दिसत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'गौतम गंभीरच्या आधी, मी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनलो असतो, पण...'; VVS Laxman च्या दाव्याने खळबळ; नेमकं तेव्हा काय घडलं?

तुकाराम मुंढेंचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांकडे; अभिनेते परेश रावल यांनी फडणवीसांकडे केली 'खास' मागणी, म्हणाले...

Marathi News Live Updates : NEET-UG पेपर लीक प्रकरण : राऊस अ‍ॅव्हेन्यू कोर्टाचा निर्णय पुढे ढकलला; आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Dahisar Fire: दहिसरमध्ये आगीचं रौद्ररूप, परिसरात धुराचे मोठे लोट; गॅरेजला अचानक लागलेल्या आगीचा VIDEO VIRAL

Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?

SCROLL FOR NEXT