hungry at late night then, 
फोटोग्राफी

रात्री उशीरा भूक लागते मग, 'हे' Healthy Snacks खा

सकाळ डिजिटल टीम

कित्येक जणांना रात्री उशीरा जेवण्याची सवय असते किंवा त्यांना भूकच रात्री उशीरा (late night food craving) लागते. त्यामुळे लोक आपली भूक शांत करण्यासाठी घरातील चिप्स, बिस्किट, पेस्ट्री असे काही ना काही खातात. पण हे पदार्थ रात्रीच्या वेळी खाणे अत्यंत धोकादायक असते. त्यांना फक्त त्यावेळी आपली भूक मिटवायची असते त्यामुळे हे लोक Unhealthy पदार्थ खातात. त्यामुळे अशा लोकांना पोटासंबधीच्या समस्या होतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला हेल्दी पदार्थ आणि स्नॅक्स सांगणार (healthy late night snack) आहोत, जे तुम्ही रात्री उशीरा बिनधास्त खाऊ शकतात. या पदार्थांमुळे तुमच्या आरोग्यावर कोणतेही वाईट परिणाम होणार नाही. (healthy midnight snacks)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

एकेकाळी प्रफुल पटेलांचे PA ते आता राज्यसभेसाठी पक्षाकडून उमेदवारी, कोण आहेत राजेंद्र जैन?

Petrol-Diesel-CNG Price: LPG गॅस दरवाढीनंतर आज पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर! आता किती रुपये मोजावे लागणार?

Rahul Gandhi: मोदींना वाटते, युवकांनी भजी तळावीत: राहुल गांधी, सीबीएसई घोटाळा प्रकरण तापले

SCROLL FOR NEXT