फोटोग्राफी

जागतिक चिमणी दिवस...

सकाळ डिजिटल टीम

'चिमणी वाचवा' या चळवळीसाठी २० मार्च हा जगभरात 'चिमणी दिन' म्हणून पाळण्यात येतो. सिमेंटच्या जंगलामुळे तसेच शहरातील मोबाइल टॉवर्समुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. शहरात तर चिमण्यांची चिव चिव देखील ऐकावयास मिळत नाही. मुक्या प्राण्यांना अन्न पाणी देण्याची संस्कृती शहरात लोप पावत चालली आहे. चिमण्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. चिमण्यांचे संवर्धन करण्यासाठी पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीने चिमण्यांसाठी ३०० पेक्षा अधिक घरटे लावली असून त्यांच्या खाण्यासाठी १५० हुन अधिक फीडर लावले आहेत. तसेच ५० पेक्षा अधिक पाण्याची भांडी सोसायटी मध्ये लावण्यात आलेली आहे. त्यांचा हा उपक्रम पाहून अनेक सोसायटी व शाळांनी हा उपक्रम सुरु केला आहे. चिमण्यांचे संवर्धन करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे नाहीतर फक्त चिव चिवाट ऐकू येईल तो फक्त 'ट्विटरवरच' त्याच सोसाटीतील चिमण्यांचे भाव विश्व टिपले आहेत. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Rajyotsava : बेळगावात उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांना प्रवेशबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश जारी, कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त!

Recharge Plan : मार्केटमध्ये धमाका... फक्त १४७ रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग! 'या' स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये आणखी काय मिळतं?

८ वर्षीय मुलाचा क्रौर्याचा कळस, वर्गात ६ वर्षीय चिमुकलीला विटा, कुंडीने मारहाण; बेशुद्ध झाली तरी मारत राहिला, घटना CCTVत कैद

Apple: आता काय 'क्रेटा' विकून 'मॅकबुक-प्रो' घ्यायचा का? ॲपलच्या लॅपटॉपची का होतेय एसयूव्हीशी तुलना?

Marathi News Live Updates : शिवाजी पार्क येथील रोषणाई रद्द, महाराष्ट्रातील दुष्काळ स्थितीमुळे मनसेचा निर्णय

SCROLL FOR NEXT