फोटोग्राफी

पिंपरी - पदपथांवरील चायनीज स्टॉल 

सकाळ डिजिटल टीम

शहरातील मुख्य व अंतर्गत भागातील रस्त्यांच्या कडेला व पदपथांवर चायनीज स्टॉल थाटले आहेत. महापौरांसाठीच्या प्राधिकरणातील नियोजित निवासस्थान परिसरातील निम्मा रस्ता स्टॉल व तेथे येणाऱ्या ग्राहकांसाठी ठेवलेल्या खुर्च्यांनी व्यापलेला असतो. पिंपरीतील डीलक्‍स चौकातील पदपथांवर खुर्च्या, रस्त्यावर स्टॉल लावलेले असतात. नागरिकांना ये-जा करताना कसरत करावी लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यावरच चायनीज स्टॉल लावला आहे. मोरवाडी चौक ते पिंपरी मार्गावर रस्त्यावरच रोट्या भाजण्याची भट्टी लावलेली असते. यावर छायाचित्रांतून टाकलेला प्रकाश. 
(अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत नवं राजकीय समीकरण! छगन भुजबळ दिल्लीला जाणार; पुतण्याला मंत्रिपद मिळणार? मोठा राजकीय डाव

मोफत गणवेश योजना पुन्हा अडचणीत! २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट कसं शिवायचं? कमी निधीमुळे मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली

विमल खाऊन आला आणि बाथरूममध्ये ओकला, सुरज चव्हाणच्या नव्या घरात चाहत्याचा राडा; बायको संतापली

Latest Marathi News Update: धुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामांसाठी तब्बल 48 खाजगी विहिरी अधिग्रहित

Vladimir Putin: ''एकेकाळी अमेरिकेने मोदींवर निर्बंध आणले होते, मात्र आज...'', पुतिन यांनी करुन दिली भारताच्या ताकदीची जाणीव

SCROLL FOR NEXT