फोटोग्राफी

पिंपरी - पोलिस वसाहती बनल्या धोकादायक

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस 1965 च्या सुमारास तीन इमारती पोलिसांना राहण्यासाठी बांधण्यात आल्या. सध्या या इमारतीस 53 वर्षे झाली असून त्या धोकादायक बनल्या आहेत. तीनही इमारतींच्या खिडक्‍यांवरील बरेच सज्जे कोसळलेले असून त्या ठिकाणी पत्र्यांचे सज्जे बसविण्यात आले आहेत. इमारतींच्या समोरील सज्यांचे कॉंक्रिटीकरणाचा भाग कोसळत आहे. भिंतींवर असलेले ड्रेनेजचे पाइप लिकेज असल्याने त्या ठिकाणी झाडे वाढत आहेत. या झाडांमुळे इमारतींनी भेगा पडत आहेत. परिसरात झाडी-झुडपे वाढलेली असल्याने पोलिसांना दुर्गंधी व डासांचा त्रास होत आहे. लहान मुलांसाठी परिसरात असलेल्या उद्यानाचीही दुरवस्था झाली आहे. त्याची ही चित्रमय झलक टिपली आहे. सकाळचे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

Rahul Gandhi Vote Theft : 'राष्ट्रपतींनी मतचोरीचे आरोप फेटाळले नाहीत, उलट मागितले पुरावे'; राहुल गांधींचा मोठा दावा, CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचीही केली मागणी

SCROLL FOR NEXT