Rahul Gandhi Vote Theft : 'राष्ट्रपतींनी मतचोरीचे आरोप फेटाळले नाहीत, उलट मागितले पुरावे'; राहुल गांधींचा मोठा दावा, CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचीही केली मागणी

Rahul Gandhi Seeks Action Against CEC Gyanesh Kumar : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली INDIA आघाडीच्या दहा नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. मतचोरीच्या आरोपांवर निवेदन देत मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाईची मागणी केली.
Did Rahul Gandhi meet President Droupadi Murmu?

Did Rahul Gandhi meet President Droupadi Murmu?

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : ‘मतचोरी’च्या आरोपांबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विरोधकांचे म्हणणे नाकारले नाही, तर पुरावे सादर करण्यास सांगितले, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi meeting President Droupadi Murmu) केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत ‘इंडिया’ आघाडीच्या दहा नेत्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राष्ट्रपती मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी विरोधकांनी मतदार याद्यांमधील फेरफार आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांचा मुद्दा उपस्थित केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com