फोटोग्राफी

इंदिरा गांधी उड्डाण पुलाचे कठडे बनले धोकादायक

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी-चिंचवड शनहारातील पहिला चार दिशांना जोडणारा लोहमार्गावरील उड्डाणपूल अंदाजे 1984 च्या दरम्यान उभारण्यात आला. पूल चांगल्या स्थितीत आहे मात्र, चारही दिशांनी असलेल्या मार्गावरील पुलाच्या संरक्षण कठड्यांची दुरवस्था झाली आहे. कठड्यांचे कॉक्रीटीकरण निखळत आहे. त्यामुळे आतील लोखंडी सळया बाहेर पडत असून त्या पादचाऱ्यांच्या दृृष्टीने अपघातास कारणीभूत ठरत आहेत. काही कठड्यांच्या ठिकाणी वृक्ष वाढत आहेत. उड्डाण पुलावर ये-जा करण्यासाठी जीने असून तेही धोकादायक बनले आहेत. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT